Sunday, August 31, 2025 10:11:36 PM
राज्य आपत्कालीन कार्यालयाने महाराष्ट्रातील 51 पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 11, सोलापूरच्या 4 व इतर जिल्ह्यातील 36 पर्यटकांचा समावेश आहे.
Apeksha Bhandare
2025-08-07 09:54:29
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे धावले आहेत. संभाजीनगरमधील 18, नांदेडमधील 11 नागरिक अडकले धराली गावात अडकले आहेत.
2025-08-07 09:03:18
भीषण हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
Samruddhi Sawant
2025-04-29 15:23:15
हल्ल्यात काही विदेशी पर्यटकांसह महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत.तर, काही तिथेच अडकून असल्याची माहिती समोर आली आहे.
2025-04-23 12:09:05
अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळील टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.
2025-04-23 08:30:32
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा जीव गेला.
2025-04-23 08:00:33
जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे.
2025-04-22 21:57:01
दिन
घन्टा
मिनेट